Type Here to Get Search Results !

Bandhkam Kamgar Nondani बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Bandhkam Kamgar Nondani Suru:बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे असा करा अर्ज

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे असा करा अर्ज
सर्व बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे. बांधकाम कामगारांना 35 योजनांचा लाभ मिळणार आहे. देशामध्ये जास्तीत जास्त रोजगार हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. गवंडी, बांधकाम मजूर, सेंट्रींग वाले, फरशी कामगार, खिडक्यांना स्लाइडिंग बसवणारे कामगार, पेंटर, सुतार काम, वेल्डर, लाईट फिटिंग कामगार, अशाप्रकारे सर्व प्रकारचे कामगार जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या बांधकाम संबंधित काम करत आहेत. त्यांना बांधकाम कामगार असे म्हटले जाते. बांधकाम कामगारांना शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत. https://mahabocw.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र

बँक पासबुक
फोटो
आधार कार्ड
रेशन कार्ड
बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे ९० दिवसाचे कंत्राटदाराचे प्रमाणपत्र
वारसांचे आधार कार्ड झेरॉक्स

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

या योजने मध्ये या स्मिम चा फायदा होतो

१)आरोग्यासाठी योजना
शैक्षणिक योजना
२)आर्थिक योजना
३)बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आरोग्यासाठी योजना
1. कुटुंबातील गंभीर आजारासाठी उपचारासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत
2. लाभार्थी मजुरायची निधन झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये तातडीची मदत
3. नैसर्गिक परिस्थिती पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
4. नोंदीत कामगाराच्या पत्नीस एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे अठरा वर्षे पर्यंत एक लाख मुदत बंद ठेव.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आर्थिक योजना
1. नोंदीत कामगारांच्या विवाहासाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य.
2. बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघाती मृत्यू कोटी वारसाला नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
3.बांधकाम कामगारांना कायम अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये मदत मिळते.
4.नोंदीत कामगाराच्या कुटुंबातील लोकांना दोन लाख रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेअंतर्गत मिळतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना
शैक्षणिक योजना

1. बांधकाम कामगारांच्या मुलांना 1 ली ते 10 वी साठी 2500 ते 5000 रुपये अनुदान.
2. इयत्ता दहावी, अकरावी, व बारावी मध्ये 50 टक्के गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये वार्षिक अनुदान.
3. बारावीनंतर प्रथम द्वितीय व तृतीय वर्षात असलेल्या मुलांना 20 हजार रुपये अर्थसाह्य मिळते.
4. वैद्यकीय तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी 60 हजार रुपये अर्थसाह्य मिळते.
आर्थिक योजना
1. नोंदीत कामगारांच्या विवाहासाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य.
2. बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघाती मृत्यू कोटी वारसाला नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
3.बांधकाम कामगारांना कायम अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये मदत मिळते.
4.नोंदीत कामगाराच्या कुटुंबातील लोकांना दोन लाख रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेअंतर्गत मिळतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म

बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Important-

बांधकाम कामगारांना 35 योजनांचा लाभ मिळणार आहे
गवंडी, बांधकाम मजूर, सेंट्रींग वाले, फरशी कामगार, खिडक्यांना स्लाइडिंग बसवणारे कामगार, पेंटर, सुतार काम, वेल्डर, लाईट फिटिंग कामगार, अशाप्रकारे सर्व बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेवु शकता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~